जनता टी स्टॉल हे निलगिरी झाडांच्या इथे आहे आणि हे अमृततुल्य स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे चहा देतात हे फार थोड्या कमी वेळात लोकप्रिय झालेले भारती विद्यापीठातील चहाचे अमृततुल्य आहे. आणि ह्यांचे दर सुद्धा परवडणारे आहेत.
Fill details & chat instantly 👇
0 Comments